अहमदनगर आकाशवाणी चे डायरेक्टर दासरी यांची भेट

अहमदनगर आकाशवाणी चे डायरेक्ट अहमदनगर आकाशवाणीचे डायरेक्टर माननीय श्री दासरी साहेब यांची सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेतली व सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी पीपल्स हेल्पलाइनचे कार्यकर्ते प्रकाश थोरात आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप पवार व प्रतिबिंब संस्थेचे मंडलिक सर, शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळालेले  श्री दत्ता विघावे  व इतर मान्यवर उपस्थित होते.

news portal development company in india
marketmystique