पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जन संसदेच्या पुढाकार
प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये शिक्षणपाल समिती निवडणार आणि त्याचे नेतृत्व त्या परिसरातील सेवाभावी निवृत्त शिक्षकाकडे किंवा डॉक्टर, वकील किंवा समाजसेवकांकडे असणार असून स्थानिक पालक यासाठी पुढाकार घेणार आहेत.
महाराष्ट्र हा महात्मा *पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जन संसदेच्या पुढाकाराने आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीने जेष्ठ शिक्षणतज्ञ मा. हेरंब कुलकर्णी यांना महाराष्ट्राचे लोकनियुक्त शिक्षणपाल म्हणून निवड करण्यासाठी राज्यातील जनतेसमोर प्रस्ताव.
प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये शिक्षणपाल समिती निवडणार आणि त्याचे नेतृत्व त्या परिसरातील सेवाभावी निवृत्त शिक्षकाकडे किंवा डॉक्टर, वकील किंवा समाजसेवकांकडे असणार असून स्थानिक पालक यासाठी पुढाकार घेणार आहेत.
महाराष्ट्र हा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाच्या
बाबतीत शिखरावर नेलेले राज्य आहे,परंतु सध्या छोटया छोटया मुलींवर शिक्षकच अत्याचार करतात ही बाब संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा लावणारी आहे. शिक्षकांना दरमहा रुपये ५०-६० हजार वेतन दिले जाते. परंतु अनेक शिक्षक नवराबायको फक्त प्लॉट खरेदी करणे, प्रॉपर्टी वाढविणे यामध्येच गुंतलेले आहेत. अनेक शाळांमध्ये ४ थी पर्यंतच्या मुलांना लिहीता वाचता सुध्दा येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण महाशिक्षण पाल समितीच्या अखत्यारीमध्ये ठेवण्याचा या संघटनांचा प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये नागरीकांना आणि पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतचा आढावा घेण्याचा पुर्ण अधिकार आहे. त्यातुन राज्यभर शिक्षण सुर्यनामा करण्याचा निर्णय देखील या संघटनांनी घेतला आहे. ज्या शाळांबद्दल तक्रारी आहेत, अशा शाळांच्या पटांगणात आगाऊ नोटीस देवून फेसबुकच्या
लाईव्ह व्हिडीओसमोर ग्रामस्थ, नागरीक, पालक त्याशिवाय शाळेचे हेडमास्तर, शिक्षक यांचे उपस्थितीत हा शिक्षण सुर्यनामा करण्यात येणार आहे. त्या शाळेतील मुलामुलींना सूर्यसाक्षीने पुस्तक वाचायला सांगितले जाणार आहे. त्याशिवाय फळयावर लिहीण्याबाबत सांगण्यात येणार आहे. यातुन मुलांना लिहीता वाचता येते किंवा काय, काही प्रश्न विचारुन त्यांची प्रगती कशी आहे हे तमाम जनतेला समजणार आहे. प्रत्येक सुर्यनामा करण्या अगोदर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि कर्मवीर भाऊराव आण्णांच्या प्रतिमेला हार घालून आणि ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदानाने असा सुर्यनामा सुरु होणार आहे. प्रत्येक सुर्यनामा हा फक्त १ ते २ तासापेक्षा ज्यादा वेळ चालणार नाही. प्रत्येक सुर्यनामा करण्याअगोदर सरकारला आणि शाळेला नोटीस दिली जाणार आहे असे संघटनांनी स्पष्ट केले.
हेरंब कुलकर्णी यांनी जनतेने संधी दिल्यास महाशिक्षणपाल म्हणून काम करण्याची तयारी दाखविली आहे.फुले, सावित्रीबाई फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाच्या
बाबतीत शिखरावर नेलेले राज्य आहे,परंतु सध्या छोटया छोटया मुलींवर शिक्षकच अत्याचार करतात ही बाब संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा लावणारी आहे. शिक्षकांना दरमहा रुपये ५०-६० हजार वेतन दिले जाते. परंतु अनेक शिक्षक नवराबायको फक्त प्लॉट खरेदी करणे, प्रॉपर्टी वाढविणे यामध्येच गुंतलेले आहेत. अनेक शाळांमध्ये ४ थी पर्यंतच्या मुलांना लिहीता वाचता सुध्दा येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण महाशिक्षण पाल समितीच्या अखत्यारीमध्ये ठेवण्याचा या संघटनांचा प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये नागरीकांना आणि पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतचा आढावा घेण्याचा पुर्ण अधिकार आहे. त्यातुन राज्यभर शिक्षण सुर्यनामा करण्याचा निर्णय देखील या संघटनांनी घेतला आहे. ज्या शाळांबद्दल तक्रारी आहेत, अशा शाळांच्या पटांगणात आगाऊ नोटीस देवून फेसबुकच्या
लाईव्ह व्हिडीओसमोर ग्रामस्थ, नागरीक, पालक त्याशिवाय शाळेचे हेडमास्तर, शिक्षक यांचे उपस्थितीत हा शिक्षण सुर्यनामा करण्यात येणार आहे. त्या शाळेतील मुलामुलींना सूर्यसाक्षीने पुस्तक वाचायला सांगितले जाणार आहे. त्याशिवाय फळयावर लिहीण्याबाबत सांगण्यात येणार आहे. यातुन मुलांना लिहीता वाचता येते किंवा काय, काही प्रश्न विचारुन त्यांची प्रगती कशी आहे हे तमाम जनतेला समजणार आहे. प्रत्येक सुर्यनामा करण्या अगोदर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि कर्मवीर भाऊराव आण्णांच्या प्रतिमेला हार घालून आणि ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदानाने असा सुर्यनामा सुरु होणार आहे. प्रत्येक सुर्यनामा हा फक्त १ ते २ तासापेक्षा ज्यादा वेळ चालणार नाही. प्रत्येक सुर्यनामा करण्याअगोदर सरकारला आणि शाळेला नोटीस दिली जाणार आहे असे संघटनांनी स्पष्ट केले.
हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षण क्षेत्रात बहुमोल काम केले आहे. विशेषतः आदिवासी भागातील मुलामुलींची विशेष काळजी घेतली आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नक्कीच होवू शकेल असे या संघटनांना वाटते. राज्यातील अनेक शिक्षण तज्ञांना महाशिक्षणपाल समितीमध्ये निमंत्रीत केले जाणार आहे. शाळेच्या दुसऱ्या सत्रापासून या सुर्यनाम्याची सुरूवात केली जाणार आहे.सुर्यनाम्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखणात त्रुटी आढळून आल्यास सुधारणा करण्यासाठी दोन महिन्यांची संधी दिली जाणार आहे.या संधीनंतरसुद्धा सुधार न झाल्यास शाळेची व संबंधित शिक्षकांची तक्रार सरकारकडे करण्यात येणार आहे.या शिक्षण सुर्यनाम्याच्या कामी आणि शिक्षणपाल म्हणून काम करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते विनामोबदला तयार आहेत. अॅङ कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, अर्शद शेख, जालींदर बोरुडे, कैलास पठारे, वीर बहाद्दूर प्रजापती, अशोक भोसले, शाहीर कान्हु सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. महेबुब सय्यद इत्यादी कार्यकर्ते राज्याच्या शिक्षण क्रांतीसाठी प्रयत्न करत आहेत. हेरंब कुलकर्णी यांनी जनतेने संधी दिल्यास महाशिक्षणपाल म्हणून काम करण्याची तयारी दाखविली आहे.