लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण

 

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर येथील सिद्धार्थ नगर भागातील पुतळ्यास आज रयत बहुजन परिषदे चे नेते श्री नाम साठे यांनी भेट देऊन अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

यावेळी  रयत बहुजन परिषदेचे जिल्हा अध्यक्ष बापू  गायकवाड, श्री साळवे, उपाध्यक्ष श्री नवगिरे, शहर जिल्हा अध्यक्ष माननीय संदीप पवार, महिला जिल्हा अध्यक्ष संगीता शिरसाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

news portal development company in india
marketmystique
Recent Posts

पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जन संसदेच्या पुढाकाराने आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीने जेष्ठ शिक्षणतज्ञ मा. हेरंब कुलकर्णी यांना महाराष्ट्राचे लोकनियुक्त शिक्षणपाल म्हणून निवड करण्यासाठी राज्यातील जनतेसमोर प्रस्ताव