पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची #एक_झाड_माँ_के_नाम मोहिमेची सुरुवात

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, मातृशक्ती आणि निसर्गाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्लोबल वार्मिंग च्या विरुद्ध लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याना ऊर्जा देण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी #एक_झाड_माँ_के_नाम मोहिमेची सुरुवात केली आहे.

news portal development company in india
marketmystique