हिमालयात आजही निसर्ग भज्ञाक जीवन पद्धती चा वापर

जागतिक तापमानात प्रचंड वाढ झालेली असताना जीव कासा-वीस होत असताना, हिमालयात आजही निसर्ग भज्ञाक जीवन पद्धतीची अनुभूती येते.
आता निसर्गाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांवर येऊन ठेपली आहे.ग्लोबल वार्मिंगमुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. प्रत्येक भारतीयाने मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरात वृक्ष लागवड करुन जोपासणा केलीच पाहीजे. त्याशिवाय पर्यावरणाचा प्रश्न सुटणार नाही. हिमालयातील हा व्हिडिओ पाहून आपल्याला निसर्गभज्ञात जीवन पद्धती कशी वरदान ठरली आहे याचा अनुभव येईल.

news portal development company in india
marketmystique