बाबा कालिदासजी महाराज हरियाणा यांना श्री शनीरत्न पुरस्कार प्रदान

 

श्री शनि जयंती महोत्सव 2024 संपन्न

नेवासा ( प्रतिनिधी)शनि शिंगणापूर सोनई येथे साजरा करण्यात आला. श्री शनिश्वर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबुरावजी लक्ष्मण बानकर पाटील यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कारदेण्यात येतो. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार शंकरराव गडाख  उपस्थित होते. देवगड देवस्थानचे ह भ प  भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीशनि रत्न पुरस्कार महायोगी बाबा कालिदास हरियाणा यांना प्रदान करण्यात आला.या वेळी ह भ प समाधान जी महाराज शर्मा बीड, ह भ प उद्धवजी महाराज मंडलिक  नेवासेकर, ह भ प सुनील गिरी महाराज, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ निर्वाण उपस्थित होते.

news portal development company in india
marketmystique