निसर्गप्रेमी व लोकभज्ञाक चळवळीची महापालिकेत बैठक संपन्न

ग्लोबल वार्मिंग विरुद्ध लढा देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये निसर्गप्रेमी व पर्यावरण वादी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत महापालिकेचे उपयुक्त विजयकुमार मुंडे  यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी लोक भज्ञाक चळवळीचे प्रणेते एडवोकेट कारभारी गवळी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनाकार होते व त्यांनी देशातील शंभर कोटी लोकांना राज्यघटनापाल म्हणून सन्मान बहाल केला आहे.

बैठकीसाठी ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, वीर बहादुर प्रजापती, अजय अपूर्व, अशोक भोसले, संजय मंडलिक, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अमित थोरात, बाबासाहेब धीवर, अशोक कुलकर्णी, प्रल्हाद देशपांडे, डॉ. रमाकांत मरकड, मीराबाई सरोदे, नामदेव अडागळे, संजय बारस्कर, दत्तात्रय उरमुडे, नानासाहेब उरमुडे, महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, मनसुख गांधी, ए.वाय.नरोटे आदी उपस्थित होते.

 

news portal development company in india
marketmystique