पुणे इम्पिरियल इंजीनियरिंग कॉलेज आजचा शेवटचा दिवस

पुणे – (प्रतिनिधी)जागतिक तापमानात प्रचंड वाढ झालेली असताना जीव कासा-वीस होत होता, आज मात्र कॉलेज मध्ये काहीस कही ख़ुशी कही गम असच वातावरण होत. प्राचार्य, शिक्षक, विध्यार्थी, जुन्या आठवणीना उजाळा देत होते. विद्यार्थी एकमेकांच्या सुख दुःखात बुडाले होते. प्रसंग होता पुण्यातील इम्पिरियल जे एस पी एम इंजीनियरिंग पुणे कॉलेज मधील.

युनिफॉर्म चा आज शेवट चा दिवस असल्यामुळे सर्व मुली, मुले एकमेकांच्या शर्ट वर साईन करत, शेरे मारून मित्रांना दाद देत होते. या वेळी पापा कहते है! बडा नाम करेगा चित्रपटातील गाण्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही

news portal development company in india
marketmystique
Recent Posts

पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जन संसदेच्या पुढाकाराने आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीने जेष्ठ शिक्षणतज्ञ मा. हेरंब कुलकर्णी यांना महाराष्ट्राचे लोकनियुक्त शिक्षणपाल म्हणून निवड करण्यासाठी राज्यातील जनतेसमोर प्रस्ताव