मुंबई येथे आक्रोशचे अर्धनग्न आंदोलन

महाराष्ट्र – राज्यातील 387  नगर पालिका आणि नगर पंचायती मध्ये बहुजन , दलित  समाजातील कामगारांचे ” रक्त ” शोषण थांबवावे या करीतान्याय मिळवून देण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेने  अर्धनग्न आंदोलन केले.

news portal development company in india
marketmystique