अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर येथील सिद्धार्थ नगर भागातील पुतळ्यास आज रयत बहुजन परिषदे चे नेते श्री नाम साठे यांनी भेट देऊन अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
यावेळी रयत बहुजन परिषदेचे जिल्हा अध्यक्ष बापू गायकवाड, श्री साळवे, उपाध्यक्ष श्री नवगिरे, शहर जिल्हा अध्यक्ष माननीय संदीप पवार, महिला जिल्हा अध्यक्ष संगीता शिरसाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.